शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : Devdutt Padikkal IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी लखनौ सुपर जायंट्ससमोर उभं केलं आव्हानात्मक लक्ष्य

क्रिकेट : Avesh Khan IPL 2022 LSG vs RR Live Updates : आवेश खानने Jos Buttlerची उडवली दांडी; पाहा वेगवान चेंडूवर कशी उडाली भंबेरी, Video 

क्रिकेट : IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्सचा पराभव व्हावा ही तर RCB, DC, KKR, SRH, PBKS ची इच्छा, जाणून घ्या प्ले ऑफचं मजेशीर गणित

क्रिकेट : IPL 2022 Playoffs qualification scenario: गुजरात पात्र, मुंबई व चेन्नई अपात्र!; प्ले ऑफच्या तीन जागांसाठी ७ संघांमध्ये चुरस, जाणून घ्या गणित

क्रिकेट : Gautam Gambhir Speech as LSG Mentor, IPL 2022 Video: सामना हरण्यात काहीच गैर नाही पण...; गौतम गंभीरने KL Rahul सकट सगळ्यांना जोरदार झापलं!

क्रिकेट : Gujarat Titans IPL 2022, LSG vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने ८२ धावांत लखनौ सुपर जायंट्सला गुंडाळले, Play Offsमधील स्थान पक्के केले

क्रिकेट : Marcus Stoinis IPL 2022, LSG vs GT Live Updates : लखनौचा संघ संकटात; धाव घेताना दीपक हुडा बसला अन् मार्कस स्टॉयनिसने गमावली विकेट, Video

क्रिकेट : Hardik Pandya KL Rahul Funny Video, IPL 2022 GT vs LSG Live: नाही नाही... तू हेच बोलला होतास...; हार्दिक-राहुलमध्ये टॉसदरम्यान पिकला हशा

क्रिकेट : Shubman Gill  IPL 2022, LSG vs GT Live Updates : लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची भारी कामगिरी, शुबमन गिलने गुजरात टायटन्सची लाज वाचवली! 

क्रिकेट : Aakash Chopra IPL 2022, LSG vs GT Live Updates : आकाश चोप्राची भविष्यवाणी खरी ठरली, दुसऱ्या चेंडूनंतर गुजरात टायटन्सची गाडी घसरली, Video