शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2023, DC vs LSG Live : ९ चेंडूंत ५० धावा! कायले मायर्सचे वादळ, निकोलस पूरननेही केली धुलाई; दिल्लीसमोर तगडे आव्हान 

क्रिकेट : IPL 2023, DC vs LSG Live : दिल्ली कॅपिटल्सच्या 'एका' कृतीने सर्वांना इमोशनल केले; असं काय आहे या फोटोत घ्या जाणून

क्रिकेट : IPL 2023, LSG vs DC, Toss Update: वॉर्नर-राहुल भीडणार; दिल्लीनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या Playing XI

क्रिकेट : IPL 2023: आज दोन सामने! केकेआरपुढे पंजाबचे आव्हान अन् दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

क्रिकेट : IPL नंतर पाकिस्तानला जाणार लखनौचा दिग्गज; शेजाऱ्यांच्या गोलंदाजांना करणार मार्गदर्शन

क्रिकेट : नेट बॉलर होण्यासाठी 12वीच्या बोर्ड परिक्षेला पण गेलो नाही, भारतीय गोलंदाजाचा मोठा खुलासा

क्रिकेट : 'वर्ल्ड चॅम्पियन' कर्णधार म्हणतो- यावर्षी लखनौ IPLची फायनल खेळणारच, कारण...

क्रिकेट : चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला बसला मोठा धक्का

क्रिकेट : IPL 2023: ...म्हणून निकोलस पूरनवर 16 कोटींचा वर्षाव केला, गौतम गंभीरनं सांगितला लखनौचा प्लॅन

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : काव्या मारनने संघाबाहेर काढले अन् नशीब फळफळले; खेळाडूने ६ कोटी अधिक कमावले, गौतम गंभीरचा डाव