शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 1 scenarios : लखनौ सुपर जायंट्ससमोर CSKला मागे टाकण्यासाठी 'कठीण' गणित; महत्त्वाचे समीकरण 

क्रिकेट : १३७ चेंडूंत ३२६ धावा! मुंबईचा 'सूर्या' लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात दाखल

क्रिकेट : MI, CSK नाहीतर 'कट्टर प्रतिस्पर्धी' खेळणार IPL 2023 ची फायनल; श्रीसंतची भविष्यवाणी

क्रिकेट : Mohsin Khan, IPL 2023: तर माझा हात कापावा लागला असता...; मुंबई इंडियन्सला हरवणाऱ्या मोहसीन खानने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा

क्रिकेट : 'विराट' वादानंतर चाहत्यांकडून 'कोहली-कोहली'चे नारे; अफगाणी खेळाडूची प्रतिक्रिया Viral

राष्ट्रीय : 'भस्मासुर'वरून वाद! हिंदी वर्तमानपत्रावर गौतम गंभीर संतापला; २ कोटींची नुकसान भरपाई मागितली

क्रिकेट : Video: मुंबईला हव्या होत्या ११ धावा, लखनौच्या मालकांनी सुरू केला देवाचा धावा; कॅमेऱ्यानं सगळंच टिपलं!

क्रिकेट : लखनौविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईचे कोच भडकले; गोलंदाजांवर फोडलं खापर, म्हणाले...

क्रिकेट : Krunal Pandya: खरंच दुखापत झाले होती का?; कृणाल पांड्याने सांगितले रिटायर्ट हर्ट होण्यामागचं नेमकं कारण...!

क्रिकेट : IPL 2023, LSG vs MI: वडील १० दिवस ICU मध्ये होते, हे मी त्यांच्यासाठी केलं; LSG चा 'मॅच विनर' मोहसिन खान झाला भावुक