शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : लोकेश राहुलच्या कारकीर्दिला नवे वळण! भविष्याचा विचार करता मोठा निर्णय घेणार, LSGशी चर्चा

क्रिकेट : माझ्या खेळाडूसोबत जो नडेल त्याला... ! गौतम गंभीरने ७ महिन्यानंतर विराट-नवीन वादावर सोडले मौन

क्रिकेट : युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास

क्रिकेट : IPL Retention: KL Rahul बाबत लखनौ सुपरजायंट्सचा मोठा निर्णय; ८-९ खेळाडूंना रिलीज करण्याची तयारी

क्रिकेट : IPL लिलावापूर्वी खेळाडूंची अदलाबदली; आवेश खानसाठी राजस्थानने स्टार खेळाडूला बाहेर केले

क्रिकेट : IPL 2024 : गौतम गंभीरचा लखनौ सुपर जायंट्सला रामराम; नव्या टीमची जबाबदारीही मिळाली!

क्रिकेट : Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची ताकद वाढली; वेस्ट इंडिजचा घातक गोलंदाज ५० लाखात पलटनच्या ताफ्यात

क्रिकेट : तुझ्यासारखे खूप कमी आहेत, कधी बदलू नकोस; विराटशी नडणाऱ्या 'नवीन'ला गंभीरच्या हटके शुभेच्छा

क्रिकेट : गौतम गंभीर LSGची साथ सोडण्याच्या तयारीत; एका माजी खेळाडूची निवड ठरतेय कारण? 

क्रिकेट : भारताला 3D खेळाडू देऊन वाद ओढावणारी व्यक्ती IPL 2024 मध्ये LSGची रणनीती ठरवणार