लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मतदान केंद्रावर मतदारांच्या ब्रीदलायझर चाचणीस नकार; याचिका फेटाळली - Marathi News | Refusal of voter breathalyzer test at polling station; Petition dismissed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान केंद्रावर मतदारांच्या ब्रीदलायझर चाचणीस नकार; याचिका फेटाळली

याचिका प्रसिद्धीसाठी; सुप्रीम कोर्टाचे ताशेरे ...

...तर कॉंग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही?; मोदींचा सवाल - Marathi News | ...so why Congress did not implement the constitution equally in the country?; Modi's question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर कॉंग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही?; मोदींचा सवाल

पंतप्रधान मोदींचा सवाल : विराेधक गरिबांची प्रगती पाहू शकत नाहीत ...

जात पडताळणी समितीने एवढी तत्परता कशी दाखविली?; कोर्टाचा सवाल - Marathi News | How did the caste verification committee show such promptness? : Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात पडताळणी समितीने एवढी तत्परता कशी दाखविली?; कोर्टाचा सवाल

निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार; रश्मी बर्वेंची याचिका फेटाळली ...

मुंबईसाठी ठाकरेंनी काय केले ते सांगा - फडणवीस - Marathi News | Tell us what Thackeray did for Mumbai - Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसाठी ठाकरेंनी काय केले ते सांगा - फडणवीस

यापुढे पाच वर्षे विकासाचे इंजिन वेगाने धावण्यासाठी देशाची सूत्रे मोदी सरकारच्याच हाती  द्यायला हवी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. ...

उमेदवार साताऱ्याचा, टेन्शन ठाणे मावळच्या उमेदवारांना - Marathi News | Candidates from Satara, tension for candidates from Thane Maval | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उमेदवार साताऱ्याचा, टेन्शन ठाणे मावळच्या उमेदवारांना

माथाडी कामगार मूळ गावी जाण्याची भीती ...

पीएम मोदींविरोधात 'मृत' व्यक्ती निवडणूक लढवणार; कोण आहेत लाल बिहारी? जाणून घ्या... - Marathi News | UP Lok Sabha Election 2024: 'Dead' person to contest election against PM Modi; Who is Lal Bihari? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदींविरोधात 'मृत' व्यक्ती निवडणूक लढवणार; कोण आहेत लाल बिहारी? जाणून घ्या...

वाराणसी मतदारसंघात पीएम नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एका 'मृत' व्यक्तीने शड्डू ठोकला आहे. ...

नाना पटोलेंच्या कारचा अपघात, काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र; चौकशीची केली मागणी - Marathi News | Nana Patole's car accident, Congress letter to Election Commission Inquiry demanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पटोलेंच्या कारचा अपघात, काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र; चौकशीची केली मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा काल अपघात झाला. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

विरोधकांची अवस्था अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ; मुख्यमंत्री शिंदेंची बोचरी टीका - Marathi News | The state of the opponents is not in the body, force and pinch and run away; Criticism of Chief Minister Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांची अवस्था अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ; मुख्यमंत्री शिंदेंची बोचरी टीका

'मोदीजींवरील प्रेमाची लाट संपूर्ण देशात आली आहे. घर घर मोदी नव्हे तर आता मना मनात मोदी असे वातावरण निर्माण झाले आहे.' ...