Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीमधील आपल्या उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटोनी यांनी अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसकडून कोण निवडणूक लढवणार याबाबतचे स ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या (Mahayuti) सगळ्या 'दांड्या' व्यवस्थित आहेत. तुम्ही उगाच काळजी करू नका. आता विरोधकांची 'दांडी' कशी उडवायची ते आम्ही बघतो असे मत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केले. ...