Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आमने-सामने आल्या आहेत. तसेच निवडणुकीचे व ...
Lok Sabha Election 2024 : बसपाने वारणसीमध्ये अतहर जमाल लारी यांनी उमेदवारी दिली आहे तर जौनपूरमधून धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला सिंह यांना उमेदवारी दिली आहे. ...
Petition In Delhi High Court Against PM Narendra Modi: आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाप्रकरणी पंतप्रधान मोदींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. ...
Sangli Lok sabha Election - सांगली जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील तिढा अद्याप सुटला नसल्याचं दिसून येते. गुढीपाडव्याला महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत ही जागा ठाकरे गटाला दिली आहे. ...