Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Sharad Pawar News: ५० दिवसांत पेट्रोल दर ५० टक्के कमी करतो, अशी गॅरंटी मोदींनी दिली होती. आता ३ हजार ६५० दिवस झाले. ३५ रुपये पेट्रोल व्हायला हवे होते, पण आता १०६ रुपये झाले, अशी टीका शरद पवारांनी केली. ...
Lok Sabha Election 2024 Narendra Modi : विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, "आरजेडी आणि काँग्रेसने आपले राजकीय हित साधले. एनडीएने मागासलेल्या लोकांना सन्मानाचे जीवन दिले आहे." ...
Sangli Lok sabha Election - सांगलीत आज काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून याठिकाणचे काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी निवडणुकीत २ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
Lok sabha Election 2024 - सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी घोषित होण्यास विलंब लागत होता. अशातच मविआनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देत प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर आता दिल्लीहून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...