शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

गोवा : काँग्रेस व 'इंडिया' आघाडीत ऑल इज वेल: अमित पाटकर

गोवा : प्रचाराचा श्रीगणेशा: काँग्रेसच्या बसमध्ये असंतुष्ट गैरहजर!

गोवा : 'ते' काँग्रेससाठी खरेच अनुकूल? सासष्टीतील वेळ्ळी, कुडतरी, फातोर्डा मतदारसंघाबाबत तर्काना उधाण

गोवा : रमाकांत खलपांनी केला होता श्रीपाद नाईकांचा प्रचार

सातारा : सातारला शरद पवारांच्या प्रभावाची महायुतीतील नेत्यांना धास्ती! नेत्यांच्या मनोगतातून कार्यकर्त्यांनाही जाणीव

मुंबई : उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला नमविले; सांगलीसह मुंबईतही वर्चस्व

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या सभांचा होणार विक्रम; आज महाराष्ट्रात

महाराष्ट्र : शरद पवार गटाकडून उमेवारांची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; साताऱ्यातून कोणाला संधी मिळणार?

कल्याण डोंबिवली : उद्धवसेनेच्या व्यासपीठावर श्रीकांत शिंदे; आधी भिडले होते, आता एकत्र आले

मुंबई : नितेश राणे, गीता जैन यांच्या भाषणाची तपासणी करा; न्यायालयाचे पोलिसांना निर्देश