शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : आजचा निकाल मोदींजींच्या विरोधातला, हा त्यांचा नैतिक पराभव; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

बीड : Beed Lok Sabha Result 2024: लोकसभा निकालामुळे बीडमध्ये तणावाची स्थिती; शरद पवारांनी पोलीस प्रशासनाला केेली विशेष विनंती

मुंबई : उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत

राष्ट्रीय : मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर, निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया

नागपूर : Nagpur Lok Sabha Results 2024 : गडकरींची नागपुरातून हॅटट्रीक,१.३७ लाखांचे मताधिक्य

चंद्रपूर : Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपुरात विजयाचा दावा करणारे भाजप कार्यकर्ते हिरमुसले

जालना : जालनेकरांचा यंदा रावसाहेब दानवे यांनाच 'चकवा'; 'कांटे की टक्कर' कल्याण काळेंनी जिंकली

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : एक लोकप्रतिनिधी या नात्याने...; अमेठीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक