शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?

कल्याण डोंबिवली : वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही

राष्ट्रीय : भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी

मुंबई : महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी

मुंबई : लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे ना बंगला, ना गाडी

महाराष्ट्र : आम्ही ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या 'शाहजाद्यां'ना ताप भरतो; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

पुणे : विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते माझा अरविंद केजरीवाल करतील- रोहित पवार

बीड : मागच्या निवडणुकीत कंत्राटदारांच्या घोटाळ्याचे आरोप; यंदा गरजे पुरतीच खरेदीचे निघाले आदेश

नाशिक : लोकसभा निवडणूक: महायुतीतील नाशिकचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर करणार- गिरीश महाजन

कोल्हापूर : चेतन नरके यांच्या मागे पहाडासारखे उभे राहू, सतेज पाटील यांची ग्वाही; नरके यांचा शाहू छत्रपतींना बिनशर्त पाठिंबा