शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

राष्ट्रीय : मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली...

लातुर : दोनदा प्रचंड मताधिक्य, यंदा 'चारीमुंड्या चीत'; लातूरचा पराभव भाजपला चिंतन करायला लावणारा

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: ठाकरे सरकार पाडले ते लोकांना नाही आवडले - अनिल देसाई

मुंबई : Maharashtra Lok Sabha election results 2024: विरोधकांनी जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला - अरविंद सावंत

राष्ट्रीय : नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली

बीड : Maharashtra Lok Sabha Election Results 2024: पारडे होते जड तरीही बीडमध्ये पराभव का? पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर 

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: राज्यातील ४८ खासदारांपैकी २६ खासदार मराठा, तर ९ ओबीसी

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे...; भाजपाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: पवार घराण्याचा विजयातही तिसरा पराभव; चार पिढ्यांचा राजकारणात वावर

महाराष्ट्र : “शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करायला सर्वच एकत्र, उद्या माझी वेळ येईल”: चंद्रहार पाटील