शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लीसा हेडन

लीसा हेडनने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती.  लीसा ने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.  लीसा  2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. 

Read more

फिल्मी : Lisa Haydon Pregnant Photoshoot | प्रेग्नंसीमध्ये कोणत्या अभिनेत्रीने समुद्रात जाऊन फोटोशूट केले?