शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ललित पाटील

Lalit Patil News : ललित पाटील हा मूळचा नाशिकचा आहे. ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशातही अनेकांशी ओळख होती. 2020 मध्ये ललित ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचं समोर आले. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. ससून येथे उपचार सुरू असताना तो फरार झाला होता. पण ड्रग्ज केसमध्ये त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली.

Read more

पुणे : अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूरच करत होते ललितवर उपचार; धक्कादायक बाब उघडकीस

पुणे : ललित पाटील पलायन प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचे निलंबन

नाशिक : ड्रग्ज प्रकरणात माजी महापौर विनायक पांडे यांची चौकशी; आज दुपारी क्राईम ब्रँचमध्ये हजेरी लावणार

महाराष्ट्र : ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा दावा

पुणे : ललित पाटील अन् मैत्रिणीला भेटण्यासाठी फ्लॅटची सोय; संस्थाचालक विनय अरहानाचे कारनामे उघड

पुणे : विनय अरहानाच्या मॅनेजरला ताब्यात का घेतले नाही? न्यायालयाचा तपासी अधिका-यांना सवाल

नाशिक : ललीत पाटील याच्याशी २०१६ नंतर कोणताही संबंध नाही; नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : ड्रग्स प्रकरणी आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार; CM शिंदेंचा 'तो' फोटो दाखवला

मुंबई : ललित पाटील प्रकरणी चौकशी समितीला आठवड्याची मुदतवाढ; समितीचे सदस्य कोण?

महाराष्ट्र : ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेंसोबत फोटो; मनिषा कायंदे म्हणाल्या...