शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

फिल्मी : 'छावा'च्या यशानंतर कतरिना कैफ पोहोचली महाकुंभमेळ्यात, सासूसोबत घेतलं साधूसंतांचं दर्शन

फिल्मी : अक्षय कुमारनेही 'महाकुंभ'मध्ये केलं शाही स्नान; म्हणाला, अंबानी, अदानींसह मोठमोठे...

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा PM मोदींनी घेतला समाचार; म्हणाले, “धर्म अन् देश...”

नागपूर : महाकुंभात कुटुंबीयांचे ‘बिछडना’ अन काही तासांतच ‘मिलना’

फिल्मी : असं दृश्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं..., बोनी कपूर प्रयागराजमध्ये पोहोचले; म्हणाले, भारतात...

फिल्मी : हर हर गंगे! तमन्ना भाटिया महाकुंभमेळ्यात सहभागी, त्रिवेणी संगमात केलं स्नान

राष्ट्रीय : अंतिम अमृतस्नानास महाकुंभात महागर्दी; प्रयागराजमध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे केले महास्नान 

राष्ट्रीय : १५ लाख भाविक अयोध्येत येण्याचा अंदाज; महाशिवरात्रीला घेणार रामललाचे दर्शन, प्रशासन सज्ज

क्राइम : पतीनं रचला हत्येचा डाव! त्रिवेणी संगमावर स्नान करून पत्नीला कायमचे संपवून टाकलं

राष्ट्रीय : 'तो' अचानक गायब झाला, कुटुंबाने केले अंत्यसंस्कार; ४ वर्षांनी महाकुंभात घडला 'चमत्कार'