शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

क्राइम : नात्याला काळीमा! पुण्य कमवण्यासाठी बायकोला महाकुंभला नेलं अन् केलं भयंकर पाप

भक्ती : Mahakumbh 2025: महाशिवरात्रीला होणार महाकुंभ समाप्ती; घरबसल्या मिळवा शाही स्नानाची संधी!

भक्ती : Mahakumbh 2025: यावेळी कुंभस्नानाची संधी हुकली? जाणून घ्या पुढचे कुंभपर्व कुठे आणि कधी?

सोशल वायरल : आलिशान जीवनाचा त्याग! ३ हजार कोटींच्या मालकाने घेतला संन्यास; बिझनेसमन बाबांची चर्चा

फिल्मी : कपाळावर चंदन अन् गळ्यात फुलांची माळ; प्रीती झिंटा पोहोचली कुंभमेळ्यात, फोटो व्हायरल  

उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगींच्या 'गिधाड, डुक्कर' विधानावरून विरोधक भडकले, म्हणाले…

राष्ट्रीय : गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण आणि.…’’ महाकुंभवर टीका करणाऱ्यांवर योगींचा बोचरा वार   

व्यापार : कुंभमेळ्यातील पवित्र गंगाजल १० मिनिटांत घरपोच मिळणार; किंमत वाचून बसेल धक्का

महाराष्ट्र : नांदेडचे व्यापारी महाकुंभासाठी प्रयागराजला गेले, इकडे घरातले १५ तोळे सोने चोरांनी लंपास केले!

फिल्मी : अत्यंत शुभ अन् अद्भुत अनुभव; लोकप्रिय गायक कैलाश खेर यांची कुंभमेळ्याला हजेरी, त्रिवेणी संगमावर केलं स्नान