शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

व्यापार : Oyo च्या रितेश अग्रवालना 'कुंभमेळ्या'तून मिळालेली बिझनेसची आयडिया, सांगितला किस्सा

राष्ट्रीय : आधीच झाली होती कुंभमेळ्याची सांगता, नंतर जो चालला तो सरकारी...; शंकराचार्यांचा मोठा दावा!

नंदूरबार : कुणी म्हणतंय ती माझी भाची, कुणी म्हणतंय मी तिची मावशी; तोरणमाळच्या यात्रेतही हवा 'मोनालिसा'ची!

राष्ट्रीय : .…तर मी चिठ्ठीत नावं लिहून जीवन संपवणार’’, महाकुंभमध्ये व्हायरल झालेल्या हर्षा रिछारियाने दिला इशारा

राष्ट्रीय : महाकुंभाची सांगता; 45 दिवसांत 66 कोटी भाविकांचे त्रिवेणी संगमात पवित्र स्नान...

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता कुंभमेळा प्राधीकरण; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

फिल्मी : महाशिवरात्रीनिमित्त पार्वतीचं गंगेत पवित्र स्नान, महाकुंभमधील व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

फिल्मी : तो योगच आहे! १४४ वर्षांनी हे होतंय..., प्राजक्ता माळीने सांगितला महाकुंभचा अविस्मरणीय अनुभव

पर्यावरण : १४४ वर्षांनंतरचा पुढील महाकुंभ वाळूवर आयोजित करावा लागेल; जलवायू कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा इशारा

फिल्मी : अभिनेता रवी किशन सहकुटुंब महाकुभमेळ्यात; त्रिवेणी संगमावर श्रद्धापूर्वक केले शाही स्नान!