शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

नाशिक : नाशिक कुंभमेळा: 500 एकर जागेवर साधुग्राम, ९१ किमी रिंगरोड अन् प्लॅटफॉर्म वाढवणार; काय काय केले जाणार?

राष्ट्रीय : घरातील महिलांचे दागिने विकून 70 बोटी विकत घेतल्या अन् महाकुंभात केली 30 कोटींची कमाई

राष्ट्रीय : बापरे! 'महाकुंभ'च्या ४५ दिवसांत कमावले तब्बल ३० कोटी; कोण आहे प्रयागराजचा पिंटू?

उत्तर प्रदेश : कुंभमेळ्यात एका नावाडी कुटुंबानं ४५ दिवसांत कमावले ₹३० कोटी, CM योगींनी विधानसभेत सांगितली 'सक्सेस स्टोरी'

राष्ट्रीय : परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली; मुख्यमंत्री योगींची कबुली

मुंबई : कुंभमेळा तुम्हाला ठेवा, पालकमंत्री आमचा करा; शिंदेसेनेच्या नव्या मागणीने भाजपपुढे पेच

राष्ट्रीय : IIT बाबाकडे आढळला गांजा, पोलिसांनी घेतले ताब्यात; म्हणाला- मला काही आठवत नाही...

फिल्मी : महाकुंभमध्ये काही पुरुषांनी बनवला कतरिना कैफचा व्हिडिओ; रवीना टंडन भडकली, म्हणाली...

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनातही पडद्यामागे कुरघोडीचे राजकारण

पुणे : काही लोक पाप लपवायला लंडनला जातात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला