शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

रत्नागिरी : समुद्रात वादळ सदृश्यस्थिती, कोकण-गोवा किनाऱ्यावर सावधनतेचा इशारा

राजकारण : CoronaVirus Live Updates : मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?; भाजपाचा संतप्त सवाल

रायगड : Coronavirus: राजकीय उर्जा देणाऱ्या काेकणाला शिवसेनेने दिला प्राणवायू रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्गसाठी 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स      

मुंबई : हापूसची बाजारातील भेसळ, विक्रीतील निर्बंध आणि घसरलेल्या भावामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत!

महाराष्ट्र : कोकणातील चिपळूणमधील आगवे गावाने ठेवला सर्वांसमोर आदर्श | Chiplun | Konkan | Maharashtra News

कोल्हापूर : एस.टी.च्या माध्यमातून मागवा कोकणातील आंबा

महाराष्ट्र : कोरोनाला वेशीवरच रोखणारं कोकणातील गाव; एकीच्या जोरावर जिंकली लढाई!

महाराष्ट्र : लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट

ऑक्सिजन : हरिहरेश्वरला फिरायला जाण्याचं नेमकं कारण काय? Why We Should Visit Harihareshwar? Konkan Trip

रत्नागिरी : हाय रे हाय आणि कोरोनाच्या जीवात काय नाय रे, होलियो!