शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

महाराष्ट्र : गाववाल्या नू...ऐकलस काय...कशेडी घाट आता २ मिनिटांत पार, मार्चअखेरपर्यंत एक बोगदा होणार खुला!

नवी मुंबई : कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर : कोल्हापूर, कोकणात तब्बल आठ वाघांचे दर्शन, वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद

ट्रॅव्हल : सुदृढ राहाल तर पर्यटकांना निरोगी, उत्साही सेवा देऊ शकाल- उपायुक्त मकरंद देशमुख

मुंबई : जैवविविधतेचे नंदनवन : कोकणातील ८ ठिकाणी ‘रॉकी टाइड पूल’, निसर्ग-पर्यटनाची संधी

रत्नागिरी : रत्नागिरीत २१ दिवसांच्या गणपती बाप्पांना साश्रूनयनाने निरोप

सिंधुदूर्ग : पार्थ तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू, सिंधुदुर्गासह गोव्यातील किनारे बाधित होण्याची भीती

नवी मुंबई : सेवा पंधरवडा सेल्फी पॉईंटचे उद्घाटन, कोकण विभागीय कार्यालयाचा उपक्रम

रत्नागिरी : दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग पिछाडीवर

ठाणे : गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची कोकण रेल्वेला पसंती; ठाणे स्थानकात कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाद्वारे रांगेचे नियोजन