शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

रत्नागिरी : आता कोकणातही पिकणार बासमतीसारखा तांदूळ

पुणे : Alphonso Mango: फळांचा राजा आला ओ...! मार्केटयार्डात आंबा खरेदीसाठी लगबग सुरू

रत्नागिरी : उद्धव ठाकरे शिवसेनेला अपेक्षित बळ मिळेल?; खेडमधील सभा उत्साह देणारी, पण..

महाराष्ट्र : Uddhav Thackeray trolled: तेच तेच टोमणे आणि तीच तीच किरकिर ऐकण्यासाठी...; उद्धव ठाकरेंच्या सभेची उडवली खिल्ली

महाराष्ट्र : कोकणातील पाच जिल्ह्यांना २८४३ कोटी, आपत्ती निवारणासाठी निधी मंजूर

मुंबई : यावरसा शिमगो जोरात कोकनाक जादा गाड्यो, ३ ते १२ मार्चदरम्यान एसटीची सेवा

सिंधुदूर्ग : कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण निर्माण करण्याची बाब विचाराधीन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ठाणे : कोकणातील माणसं फणसाप्रमाणे गोड -एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : Ajit Pawar | कोकणाच्या लोकांना गोष्टी ऐकायला नि सांगायला फार आवडतात- अजित पवार

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात अंबानी, अदानींसारखे उद्योजक व्हावेत; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केली इच्छा