शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

रायगड : बाप्पा पावला, सागरी प्रवास झाला स्वस्त; १ सप्टेंबरपासून तिकीट दर कमी

सिंधुदूर्ग : कुणकेश्वर मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, कोकणातील पहिले मंदिर 

फिल्मी : चकवा लागला! 'कोकण हार्टेड गर्ल'ने सांगितला भयानक अनुभव; म्हणाली, 'स्मशान दिसलं अन्...'

मुंबई : ST Bus: चाकरमान्यांना खूशखबर! गणपतीसाठी कोकणात धावणार एसटीच्या जादा ३१०० बस

सिंधुदूर्ग : गडकरी साहेब..कोकणातील रस्ता कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला, परशुराम उपरकरांचा टोला

पुणे : वरुणराजा जाणार सुट्टीवर! पुण्यात २ दिवस ढगाळ वातावरण, घाट माथ्यावर मात्र मुसळधार

पुणे : Pune: दोनशे फुट खोल नीरा देवघर धरणात कार पडली; तिघांचा मृत्यू: एक जखमी

लोकमत शेती : काजू महामंडळाच्या धर्तीवर आंबा महामंडळ स्थापन करणार

फिल्मी : 'स्वर्गाइतकेच कोकणात जाणे कठीण'; रस्त्याची चाळणी पाहून वैतागलेल्या गौरी किरणची भन्नाट पोस्ट

नवी मुंबई : गौण खनिज उत्खननातून राज्य होणार मालामाल, तिजोरीत जमा होणार ७२९५ कोटी, कोकणातून सर्वाधिक उत्पन्न