शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

ठाणे : नौदल तळाजवळून काश्मिरी तरुणास अटक, मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे निष्पन्न

सिंधुदूर्ग : मालवण पर्यटकांनी फुलले, हजारोंची गर्दी, सलग सुट्यांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीला सर्वाधिक पसंती

सिंधुदूर्ग : वेंगुर्ला बंदर, बनले सुंदर!

सिंधुदूर्ग : देवगडात ३० पासून बिच महोत्सव, व्यापारी पर्यटन संस्थेचे आयोजन : शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

रत्नागिरी : रिफायनरी विरोध : कोकणातील आमदार एकवटले, नागपुरात उपोषण

महाराष्ट्र : सावंतवाडीत रंगली मासे पकण्याची स्पर्धा!

सिंधुदूर्ग : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीयांनी काढला मूक मोर्चा  

ठाणे : ठाण्यात खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा संपन्न, ‘इव्हॅल्युएशन - अ क्वेशन मार्क’ सर्वोत्कृष्ट एकांकिका

संपादकीय : ‘नारायण, नारायण’

महाराष्ट्र : नवस फेडण्यासाठी लोटांगणाची जत्रा! सोनूर्ली गावचा जत्रोत्सव