शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

महाराष्ट्र : coronavirus: चाकरमान्यांसाठीचे धोरण एकदाच काय ते निश्चित करा, नितेश राणेंचा राज्य सरकारला सल्ला

रत्नागिरी : अनिल विभुते म्हणाले, रिक्षा दिसल्यास कारवाई करणार; रिक्षा वाहतुकीला परवानगी नाहीच

सिंधुदूर्ग : रस्त्यावरून शेतात जाण्यास शेतकरी घाबरतात; पाडलोस व दांडेलीत शेतकऱ्यांच्या जीवाला धोका

रत्नागिरी : रिक्षा दिसल्यास कारवाई करणार - वाहतुकीला परवानगी नाहीच

रत्नागिरी : तळीरामांचा घसा कोरडाच - परवानगी नाकारल्याने दुकाने बंदच

सिंधुदूर्ग : खरेदी करण्यासाठी कणकवली शहरात पुन्हा एकदा गर्दी !पोलीसांची कारवाई

सिंधुदूर्ग : कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांनी आंदोलन का केले? मात्र गैरसोय होऊ दिली नाही...

सिंधुदूर्ग : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की; परजिल्हा, राज्यातून येणारे २८ दिवस अलगीकरणात

सिंधुदूर्ग : परजिल्ह्यातील छुप्या मार्गाने येणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान

सिंधुदूर्ग : गोवा-कोकणच्या सीमारेषेवर इचलरंजीच्या दोघांना या कृत्याबद्दलच अटक केली