शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

कोल्हापूर : संभाजीराजेंकडून राज्यसभेला ड्राफ्ट लिहून घेवून ठाकरेंकडूनच गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री कोल्हापुरात; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चा घेणार आढावा 

कोल्हापूर : छत्रपतींच्या दोन्ही गादींचा सन्मान करा, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन 

कोल्हापूर : धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही, दिले तर विरोध करु - शरद पवार 

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही...

कोल्हापूर : मोदी म्हणजे वाखवखलेला आत्मा; कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांची टीका

महाराष्ट्र : ‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

कोल्हापूर : कागलला महायुतीच्या सभेत राहुल गांधींची हवा; तरुणाच्या आवाजानं भाजपा नेतेही अवाक् झाले

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा