शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

कोल्हापूर : LokSabha Result2024: कोल्हापूरकरांचं 'मत' अन् 'मान'ही गादीलाच, दीड लाखांवर मताधिक्याने शाहू छत्रपती विजयी

कोल्हापूर : Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत ट्विस्ट; धैर्यशील माने आघाडीवर, समर्थकांचा जल्लोष सुरु

कोल्हापूर : LokSabha2024: कोल्हापुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; पुंगळ्या काढलेल्या दुचाकी जाग्यावरच जप्त

कोल्हापूर : Kolhapur lok sabha result 2024: शाहू छत्रपती यांची आघाडी विजयाच्या दिशेने, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

कोल्हापूर : hatkanangale lok sabha result 2024: हातकणंगलेत सत्यजीत पाटील यांची आघाडी कायम

कोल्हापूर : Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर

महाराष्ट्र : Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर

कोल्हापूर : Kolhapur Lok Sabha Result 2024: कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती आघाडीवर

कोल्हापूर : LokSabha2024: कुणी केला ‘घात’, कुणी दिला ‘हात’; कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेही ‘गॅस’वर

कोल्हापूर : LokSabha2024: कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी बारापर्यंत निकालाचा गुलाल शक्य, प्रशासनाची तयारी पूर्ण