शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोल्हापूर पूर

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Read more

ठाणे : महाविद्यालयांनी दत्तक घेतले पूरग्रस्त गाव, आनंद विश्व गुरुकुल, ज्ञानसाधनाचा उपक्रम

नाशिक : मुद्रणालय कट्टा परिवारतर्फे मदत

ठाणे : मीरा-भाईंदरचे नगरसेवक देणार पूरग्रस्तांसाठी एका महिन्याचे मानधन

कोल्हापूर : VIDEO: सरकारने पूरग्रस्तांना नवीन घरे बांधून द्यावीत - शरद पवार

पुणे : वाॅट्सअप ग्रुप तयार करुन त्यांनी जमवली तीन लाखांची मदत

कोल्हापूर : सुभाषनगरातील तरुणाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

मुंबई : Maharashtra Flood: पूरग्रस्तांच्या मदतीला धावला मुंबईचा बाप्पा; लालबागच्या राजाकडून 25 लाखांची मदत 

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्तासाठी मदत केंद्र

कोल्हापूर : Maharashtra Flood: अलमट्टी वादावर कायमचा तोडगा काढावा; शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी 

कोल्हापूर : केरळ पुरातही झाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मोलाची कामगिरी