शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : किशोरी पेडणेकर यांची पुन्हा ईडी चौकशी, २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई : किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स; २५ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई : कथित बॉडी बॅग्ज घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकरांची ६ तास ईडी चौकशी

मुंबई : उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न, कुठल्याच घोटाळ्याशी संबंध नाही

मुंबई : २३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहा; किशोरी पेडणेकर यांना पुन्हा ईडीचे समन्स

मुंबई : ईडी चौकशीसाठी वकील पाठवून किशोरी पेडणेकरांची दांडी

मुंबई : किशोरी पेडणेकर ईडी चौकशीला गैरहजर, चार आठवड्यांची मागितली मुदत

मुंबई : 'सरकारी यंत्रणांना मी सहकार्य करणार, उत्तर सगळ्यांनाच द्यावी लागणार'; किशोरी पेडणेकरांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : उद्धव ठाकरेंना धक्का! मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स

मुंबई : किशोरी पेडणेकरांची आर्थिक गुन्हे शाखेत चौकशी; कोविड घोटाळाप्रकरणी आणखी तपास