शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : रस्त्यावरील खड्डे पाहून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर भडकल्या; भाजपा-मनसेनं उडवली खिल्ली

मुंबई : भाजप कार्यकर्ती विनयभंग प्रकरण; महापौरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट

मुंबई : “आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग; मुंबईत खळबळ, आता ‘ताईगिरी’ करणार नाही का?

मुंबई : “मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”; राणेंचे महापौरांना पत्र

मुंबई : राणीच्या बागेत चिमुकली पावले; पेंग्विन कक्षात दुसऱ्यांदा पाळणा हलला

मुंबई : राणीच्या बागेत चिमुकली पावले! पेंग्विनने दिला पिल्लांना जन्म

मुंबई : Coronavirus: “मी तसं म्हणालेच नाही”; तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न

मुंबई : Coronavirus : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? महापौर किशोरी पेडणेकर यांच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली

मुंबई : “सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार