शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : “ओमायक्रॉनमुळे सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज, मुंबई महापालिका सज्ज”: किशोरी पेडणेकर

मुंबई : प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान, किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला

मुंबई : सर्वाधिक शाकाहार पूरक शहराचे मुंबईला पारितोषिकासाठी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुरस्कार स्वीकारला

मुंबई : विधान परिषदेसाठी बड्या नेत्यांची चर्चा; सुनील शिंदे, किशोरी पेडणेकर, सचिन अहिर, वरुण सरदेसाई शर्यतीत

मुंबई : BREAKING: मुंबईत कांदिवलीतील इमारतीत भीषण आग, अग्निशमन दल दाखल; महापौरही पोहोचल्या

मुंबई : Fire In Mumbai : मुंबई इमारत आगप्रकरणी दोषींवर कारवाई होणार, महापौर अन् आयुक्तांचे आश्वासन

मुंबई : Fire In Mumbai: ...तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते, त्या चुकीवर बोट ठेवत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती 

फिल्मी : मराठीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे अंथरुणाला खिळून, वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मुंबई : “एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा”; नितेश राणेंचे पत्र

मुंबई : 'काय काय करतात आपल्यासाठी हे...', महापौरांच्या व्हिडीओवर केदार शिंदेंचे उपहासात्मक ट्विट