शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

पुणे : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजीत पाटकरसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : कोरोना काळजी केंद्र गैरव्यवहार प्रकरणी माजी खासदार सोमय्या यांची पोलिसांकडे तक्रार

मुंबई : अनधिकृत स्टुडिओंवर ‘ॲक्शन’, मढ, एरंगल, भाटी परिसरांतील बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी : साई रिसॉर्टप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी देशपांडे अटकेत

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्यांचा इशारा; शिंदे-फडणवीस सरकारला दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “किरीट सोमय्या ‘स्वच्छता दूत’, राजकारणी कमी अन् RTI कार्यकर्तेच अधिक”; सुषमा अंधारेंचा टोला

महाराष्ट्र : 'त्या' तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंसह हसन मुश्रीफांवर निशाणा

मुंबई : मुश्रीफांना दिलासा, सोमय्यांना झटका; आदेशाची प्रत हाती कशी आली? न्यायालयीन चौकशीचे आदेश

महाराष्ट्र : Sadanand Kadam : अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक, ४ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून कारवाई!

महाराष्ट्र : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? अनिल परबांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव