शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किरीट सोमय्या

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.

Read more

महाराष्ट्र : Anil Parab : “अनिल परब म्हणजे नटवरलाल, त्यांची उलटी गिनती..,” सोमय्यांचा जोरदार निशाणा

मुंबई : Video: परब यांच्यावरील ED कारवाईनंतर सोमय्यांची रिॲक्शन, बोटे फिरवत एक्सप्रेशन

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “किरीटभाऊ, मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही बोलले पाहिजे”: सुषमा अंधारे

मुंबई : नव्या वर्षात विरोधकांचा हिशोब पूर्ण करणार; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

नाशिक : उद्धव ठाकरे यांना १९ बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागणार, किरिट सोमय्यांचा इशारा

नाशिक : 'शाई'चा धसका, किरीट सोमया यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर 'पेन' नेण्यास मनाई

रायगड : रश्मी ठाकरेंनी घेतलेल्या कोर्लई जागेत बंगला घोटाळा, सीओंनी मान्य केल्याचा सोमय्यांचा दावा

पिंपरी -चिंचवड : राजकीय नेत्यांची दादागिरी, अधिकाऱ्यांचा आणि पतपेढीचा भ्रष्टाचार बाहेर काढणार

रत्नागिरी : साई रिसॉर्टच्या शेजारील 'सी कोच' वर अखेर हातोडा, किरीट सोमय्या देखील प्रतिकात्मक हातोडा घेवून उपस्थित

मुंबई : किरीट सोमय्या यांच्या पीएचडीची चौकशी करा, युवासेनेचे विद्यापीठात धरणे आंदोलन