शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केसरी

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : करण जोहरने केले ‘लाईक’ अन् सोशल मीडियावर ट्रेंड झाला #ShameOnKaranJohar हॅशटॅग !

फिल्मी : बॉक्सऑफिसवर ‘केसरी’ची सरशी! पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई!!

फिल्मी : केसरी या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकवर ही होती त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

फिल्मी : अक्षय कुमारने जवानांची घेतली भेट, 'केसरी'मधील गाण्यावर जवानांसोबत थिरकला खिलाडी, पहा Video

फिल्मी : OMG : प्रियंका चोप्राच्या लग्नानंतर परिणीती चोप्राने तिच्या लग्नाबाबत घेतला 'हा' निर्णय

फिल्मी : अक्षय कुमारने असे लढले ‘केसरी’तील युद्ध! पाहा, ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ!!

फिल्मी : अक्षय कुमार सांगतोय हे माझे पहिले प्रेम

फिल्मी : ‘केसरी’चे गाणे प्रमोट करून अक्षय कुमारने ओढवून घेतली चाहत्यांची नाराजी!!

फिल्मी : Memes Viral : नेटक-यांनी अशी उडवली अक्षय कुमारच्या ‘केसरी’च्या ट्रेलरची  खिल्ली!!

फिल्मी : अक्षय कुमारच्या 'केसरी'चा दमदार ट्रेलर, पहा Video