शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कौन बनेगा करोडपती

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.

Read more

फिल्मी : बिग बींना सोडायचंय केबीसी? म्हणाले, सूत्रसंचालन नाही तर मॅरेज...कारण ऐकून येईल हसू

क्रिकेट : सचिन तेंडुलकरचा जनतेला प्रश्न, दिले ४ ऑप्शन; तुम्हाला माहितेय का उत्तर?

फिल्मी : 'केबीसी 15' मंचावर प्रेमाने भारावले अमिताभ बच्चन, डोळ्यात आलं पाणी

फिल्मी : KBC 15 : ८० हजारांसाठी वर्ल्डकप २०२३चा प्रश्न, लाइफलाइन असूनही देता आलं नाही अचूक उत्तर, सोडावा लागला खेळ

फिल्मी : KBC 15: ५० लाखांसाठी विचारला गेला 1983 वर्ल्ड कपचा प्रश्न, स्पर्धकाने सोडला खेळ; तुम्हाला माहितीये का उत्तर?

फिल्मी : 'या' कारणामुळे Shahrukh Khan ने आजपर्यंत काश्मीर पाहिले नाही, स्वतः केला खुलासा...

फिल्मी : तीन वर्ष माझ्याकडे काम नव्हतं, मी उपाशी राहायचो आणि..., केबीसीमध्ये स्टँडअप कॉमेडियन झाकिर खानचा खुलासा

क्रिकेट : रोहितने IPLचा पहिला किताब कोणत्या संघासोबत जिंकला? KBCमध्ये विचारला प्रश्न; उत्तर माहित्येय?

फिल्मी : उत्तर प्रदेशचा जसनील झाला करोडपती, ७ कोटीचा प्रश्न मात्र थोडक्यात हुकला

क्रिकेट : KBCमध्ये अनिल कुंबळेशी संबंधित १२ लाख ५० हजार रुपयांचा प्रश्न; पण स्पर्धकाचं उत्तर चुकलं