शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? विकी कौशलने दिलं प्रामाणिक उत्तर; म्हणाला, गुड न्यूजची वेळ...

फिल्मी : कतरिना कैफ प्रेग्नंट? अनंत अंबानीच्या लग्नातील व्हिडिओमुळे चर्चेला उधाण, चाहत्यांना दिसला बेबी बंप

फिल्मी : १२ वर्षांपूर्वी याच दिवशी... स्ट्रगल काळातला फोटो दाखवून विकीने थोडक्यात सांगितला यशाचा फंडा

फिल्मी : विकी कौशलचा तृप्तीसोबत रोमान्स, तोच लंडनवरुन परतली कतरिना; प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम

फिल्मी : Katrina Kaif : एक पोस्ट अन् सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलीय कतरिना कैफ, विकीच्या कमेंटनं वेधलं लक्ष!

फिल्मी : कतरिना कैफला कसा वाटला विकीचा 'तौबा तौबा'? म्हणाला, ती मला बाराती डान्सर समजायची...

फिल्मी : तृप्ती-विकी कौशलचं हॉट आणि बोल्ड 'जानम' गाणं पाहून लोकांनी घेतली कतरिना कैफची फिरकी

फिल्मी : कतरिना कैफच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अखेर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला, खरंच गुडन्यूज...

फिल्मी : सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- तो प्रत्येक मुलीत आई पाहतो..

फिल्मी : कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास १+१ ऑफर, सविस्तर जाणून घ्या