शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : शाहरुखपासून सलमानपर्यंत! लोकांच्या लग्नात डान्स करण्यासाठी 'हे' सेलिब्रिटी किती मानधन घेतात माहितीये का?

महाराष्ट्र : ही' मराठमोळी अभिनेत्री कतरिनाची जाऊबाई होणार? | Sharvari Wagh Katrina Kaif | Sunny Kaushal |

फिल्मी : विकी कौशल व कतरिना कैफनं लग्नानंतर साजरा केला पहिला ख्रिसमस, पाहा सुंदर फोटो

फिल्मी : बोल्डनेसमध्ये कतरिना कैफ पेक्षा एक पाऊल पुढे आहे तिची मराठमोळी जाऊबाई , पाहा तिचे फोटो

फिल्मी : अखेर मार्चचा मुहूर्त ठरला! कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं हे कपल बांधणार लग्नगाठ!!

फिल्मी : कतरिनाच्या सासरेबुवांच्या साधेपणावर फिदा झालेत फॅन्स, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

फिल्मी : Year Ender 2021: वरुण धवनपासून ते कतरिना कैफ, अंकिता लोखंडेपर्यंत, सेलिब्रेटींनी बांधली लग्नगाठ

सखी : कतरिना-विकीच्या  केमिस्ट्रीच हेवा वाटतो? पण नात्यासाठी त्यांनी 'जे' केलं 'ते' आपल्याला जमेल का?

फिल्मी : अक्षयनं उडवली विकी-कतरिनाच्या लग्नाची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

फिल्मी : लग्नानंतर विकी कौशल नाही तर सलमान खानसोबत दिल्लीला रवाना होणार कतरिना कैफ