शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : लग्नाच्या काही महिन्यातच विकी-कतरिनामध्ये बिनसलं?,Ex Boyfriend रणबीर कपूर ठरला कारणीभूत

फिल्मी : कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी

क्राइम : 12वी पास आहे कतरिनाला बायको म्हणणारी व्यक्ती, अनेक महिने अभिनेत्रीचा करत होता पाठलाग

फिल्मी : Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिनावर एकतर्फी प्रेम, तिचा पत्नी म्हणून उल्लेख, जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

फिल्मी : शॉकिंग! कतरिना कैफ व विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

फिल्मी : Ileana D'Cruz : इलियाना डिक्रूज बनणार कतरिना कैफची वहिनी? मालदीव व्हॅकेशनचे फोटो व्हायरल

फिल्मी : कतरिना कैफनं समुद्र किनारी फ्रेंड्ससोबत साजरा केला बर्थडे, विकी कौशलने लिहिला हा मेसेज

फिल्मी : Katrina Kaif 'या' एका अटीवर Vicky Kaushal सोबत लग्नासाठी झाली तयार, अट वाचून व्हाल हैराण

फिल्मी : प्रेग्नेंन्सीच्या चर्चेदरम्यान पतीसोबत स्पॉट झाली कतरिना कैफ, लूज टॉपमध्ये लपवत होती बेबी बम्प?

फिल्मी : आलिया भटनंतर कतरिना कैफ आहे प्रेग्नेंट?, लाइमलाइटपासून दूर असल्यामुळे चर्चेला आलं उधाण