शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : Koffee With Karan 7 : तो माझ्या लिस्टमध्ये नव्हताच..., मग कशी सुरू झाली कतरिना व विकीची लव्हस्टोरी? झाला खुलासा

फिल्मी : Koffee With Karan 7 : करण जोहरच्या शोमध्ये ‘सुहागरात’बद्दल हे काय बोलून गेली कतरिना कैफ?

फिल्मी : Katrina Kaif Saree Look: ट्रान्सपरंट साडीमध्ये कतरिना कैफच्या सौंदर्यला लागले चार चांद, फोटो व्हायरल

फिल्मी : Vicky Kaushal, Katrina Kaif : फायनली! विकी कौशल व कतरिना कैफनं एकत्र केलं शूटींग, वाचा प्रोजेक्टच्या डिटेल्स

फिल्मी : Katrina Kaif : कतरिना कैफने कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : Katrina Kaif Photos : प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफनं बेबी बंप लपवण्यासाठी लढवली शक्कल, See Photos

सखी : कतरिना कैफचं फिटनेस सिक्रेट! फिट राहण्यासाठी पिते खास स्मुदी, बघा तिने सांगितलेली स्पेशल रेसिपी 

फिल्मी : हृतिकसोबत झळकलेला 'हा' चिमुकला आज त्यालाच देतोय टक्कर; तुम्ही ओळखलं का त्याला?

फिल्मी : Koffee With Karan 7 : कतरिना व माझं फक्त ‘या’ एकाच गोष्टीवरून भांडण होतं..., खुद्द विकी कौशलने केला खुलासा

फिल्मी : Katrina Kaif: कतरिना कैफने घातलेल्या या ड्रेसच्या किंमतीत खरेदी करता येईल डायमंड रिंग