शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : कतरिना कैफची बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण, म्हणाली - 'हा एक अद्भुत प्रवास...'

फिल्मी : ज्या ठिकाणाची वाटते भीती तिथेच करावं लागलं लग्न, विकी कौशलचा अजब किस्सा

फिल्मी : सलमान खानने कतरिना कैफचा पती विकी कौशलची उडवली खिल्ली, अभिनेत्रीनं दिली ही रिअ‍ॅक्शन

फिल्मी : सुपरस्टार किंग कोहली प्रेमळ शेजारी, चाहत्याच्या प्रश्नावर कतरिना कैफची 'विराट' बॅटिंग

फिल्मी : एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही विकी-कतरिना, कारण आलं समोर

फिल्मी : पुन्हा एकदा कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'ची रिलीज डेट ढकलली पुढे, कारण आलं समोर

फिल्मी : कतरिना कैफकडे 'गुडन्यूज'? नव्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बंप!

फिल्मी : दीपिकाने नाकारला 500 कोटींचा चित्रपट; 'तो' ठरला ब्लॉकबस्टर, 'या' अभिनेत्रीचं चमकलं नशीब

सखी : कतरिना कैफचा १ लाखाचा चमचमता 'पिट्टन' वर्क असलेला लेहेंगा!! बघा एम्ब्रॉयडरीचा हा नेमका कोणता प्रकार

फिल्मी : Tiger 3: ३०० कोटींचं बजेट असलेल्या 'टायगर ३'ची बंपर कमाई, तीन दिवसांत कमावले 'इतके' कोटी