शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : पार्लरवाली है? ‘अनेक’च्या ट्रेलरमधील ‘ती’ कोण? कतरिना कैफशी आहे खास कनेक्शन

फिल्मी : Video: विकी कौशलला पाहताच फीमेल फॅनची झाली अशी अवस्था, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : रिसेप्शनला आलियाने बेस्ट फ्रेंड दिपिका, कतरिनाला आमंत्रण दिले नाही, हे आहे कारण?

फिल्मी : बाबो! दीपिका-कतरिनाने रणबीर-आलियाला दिलं लाखोंचं वेडिंग गिफ्ट, सिद्धार्थ मल्होत्राही मागे नाही!!

फिल्मी : रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात...

फिल्मी : Video : काय सांगता? लग्नानंतर चारच महिन्यात कतरिना कैफ प्रेग्नंट? व्हिडीओवरून चर्चांना उधाण

फिल्मी : अखेर सलमान खानच्या आयुष्यात आली ही सुंदर तरुणी?, फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : katrina and vicky: विक्की कौशलसाठी कतरिना कैफने केले 'हे' काम, पाहून चाहत्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया

फिल्मी : Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: सलमान ते कंगना या सेलेब्सना नाही लग्नाचे निमंत्रण, कारण वाचून व्हाल थक्क

फिल्मी : फायनली रणबीर आलियाचं ठरलं! डेस्टिनेशन नव्हे तर मुंबईतील 'या' ठिकाणी चाहत्यांसमोर घेणार सप्तपदी