शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : Katrina Kaif : “तो काळ कठीण होता...”, रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर खूप काही बोलली होती कतरिना कैफ

फिल्मी : रणबीरच्या एक्स-गर्लफ्रेंड्सना टोमणा मारणाऱ्या नीतू कपूर यांना कतरिनाच्या आईनं दिलं उत्तर? चर्चा तर होणारच

फिल्मी : 'याचा अर्थ असा नाही तो तुमच्याशी लग्न करेल'; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला नीतू कपूरचा टोमणा?

फिल्मी : विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल

फिल्मी : 'ही तर फिमेल सोहेल खान'; वाढलेल्या वजनामुळे जरीन खान ट्रोल

फिल्मी : ऐश्वर्या की कतरिना? जेव्हा करणच्या सांगण्यावरुन सलमानला करावी लागली होती एकीची निवड

फिल्मी : शहनाज गिल आणि सोना मोहापात्राचं नाही तर या अभिनेत्रींमध्येही झालीय कॅटफाइट, पाहा कोण आहेत त्या?

फिल्मी : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मिळाली सर्वाधीक पसंती, तोडला विकी-कतरिना, रणबीर-आलियाचा रेकॉर्ड

फिल्मी : Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं

फिल्मी : बॉलिवूडमध्ये सेट होतोय लग्नाचा नवा ट्रेंड, कियारापासून ते आलियापर्यंत सगळ्यांनीच केलाय तो फॉलो