शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : सुरुवातीला मला..., विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा

फिल्मी : Tiger 3 : कतरिना कैफ आणि सलमान खानच्या 'टायगर ३'च्या पोस्टरवर एक्स गर्लफ्रेंडची कमेंट, म्हणाली...

फिल्मी : Tiger 3 : सलमान खान-कतरिना कैफच्या 'टाइगर ३'चा दमदार पोस्टर आला समोर, या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : Tiger 3: सलमान खानच्या 'टायगर ३'मधील कतरिना कैफचा व्हिडीओ झाला लीक, चाहते म्हणाले - 'माशाअल्लाह 2.0'

फिल्मी : Bharat Movie Review :सलमानने फॅन्सना दिली 'भारत'च्या रूपाने ईदची मेजवानी

फिल्मी : Zero Movie Review : बऊआ सिंग ‘हिरो’, कथानक ‘झिरो’!!

फिल्मी : 'तिच्यामुळे मला संधी मिळाली नाही', करिअर फ्लॉप झाल्यावर अभिनेत्रीने दिला कतरिनाला दोष

फिल्मी : 'स्वत:ला पेटवून घेत १० व्या मजल्यावरुन उडी मारली,' विकी कौशलने सांगितला वडिलांचा 'तो' प्रसंग

फिल्मी : विकी कौशलने पुन्हा एकदा केले पत्नीचे कौतुक, म्हणाला - कतरिना कैफचा...

फिल्मी : ना आलिया ना करीना, सर्वात जास्त टॅक्स भरणारी ही आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, भरला १० कोटींपेक्षा जास्त टॅक्स