शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

मुंबई : याच उमेदवारालाच निवडून द्या, राज ठाकरेंचं सीमाभागातील मतदारांना आवाहन

राष्ट्रीय : फूड डिलिव्हरी पार्टनर्ससोबत राहुल गांधींनी खाल्ला मसाला डोसा, स्कूटरवरून मारला फेरफटका!

राष्ट्रीय : “NCP महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष, कर्नाटकात काय करणार?”; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

राष्ट्रीय : PM Modi Karnataka Rally: मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले, सोनिया गांधींबद्दल काय म्हणाले? केलं असं विधान

राष्ट्रीय : Karnataka Election: 'कधी सद्दाम हुसैन तर कधी अमूल बेबीसारखा चेहरा', CM सरमा यांची राहुल गांधींवर वादग्रस्त टीका

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: ‘यंदा डबल इंजिन चोरीला गेले’, कर्नाटकातून राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

राष्ट्रीय : मोदींचे फक्त जॅकेट प्रसिद्ध, ते दिवसातून 4 वेळा बदलतात, मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : Karnataka Election: कर्नाटकमध्ये काँग्रेसचं पारडं जड, बहुमत मिळणार की..., फायनल ओपिनियन पोलचे आकडे समोर

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', सोनिया गांधींनी RSS कार्यकर्त्याचा प्रचार केल्यामुळे ओवेसींची जोरदार टीका

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपससाठी संजिवनी ठरले बजरंगबली? काँग्रेस स्वतःच्याच सापळ्यात अडकली!