शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकात 18 मे रोजी शपथविधी सोहळा; कोणाच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रिपदाची माळ?

जळगाव : कर्नाटक निकालानंतर फडणवीसांनी सांगितली टक्केवारी; खडसेंनी केली टीका बोचरी

राष्ट्रीय : मतदारसंघात पाय न ठेवता काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी

महाराष्ट्र : Raj Thackeray : विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतो; निकालावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : तीन सख्ख्या बंधुंचा दबदबा कायम! 

राष्ट्रीय : आईची जागा मुलाने घालवली; वडिलांनी राखला मुलाचा गड! दक्षिण कर्नाटकात ‘एच.डी.’ऐवजी ‘डी.कें.’चा बोलबाला

मुंबई : Karnataka Election: 'EVM हा घोटाळाच, तो फक्त ३ ठिकाणी होतो'; आव्हाडांनी मांडलंय वेगळंच लॉजिक

संपादकीय : कर्नाटक निकालाचा  लोकसभेवर काय परिणाम? सर्वांनाच ‘रिथिंकिंग’ करावे लागणार

राष्ट्रीय : Karnatak Election: बसवराज बोम्मईंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नव्या नावाची रंगली चर्चा

राष्ट्रीय : शिष्याची गुरूवर मात! आत्मसन्मानाच्या नावाखाली शेट्टर यांचा ‘आत्मघात’; ३२ हजार मतांनी दारुण पराभव