लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत - Marathi News | 22 Pakistanis used to live in Hindu names one who forged documents was also arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत

बनावट कागदपत्रांचा वापर करुन २२ पाकिस्तानी भारतात राहत होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा - Marathi News | Karnataka issues warning after cancer-causing agents found in 12 bakery cakes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा

bakery cakes : अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना साशंकता आल्यावर केकचे नमुने एकत्र करण्यात आले आणि केकमध्ये वापरलेल्या घटकांची तपासणी करण्यात आली. ...

वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार! - Marathi News | Veer Savarkar grandson Ranjit Savarkar said will file defamation after Karnataka minister Gundu Rao Controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!

Ranjit Savarkar reaction on Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: "सावरकर मांसाहारी होते, त्यांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे कर्नाटकचे मंत्री गुंडू राव म्हणाले. ...

Dam Storage : 'मांजरा' ओव्हरफ्लो 'इतके' टीएमसी पाणी कर्नाटकात; आवक कमी होताच दरवाजे बंद - Marathi News | Dam Storage : 'manjara dam' overflows 'so much' TMC water in Karnataka; water arrivals close | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Storage : 'मांजरा' ओव्हरफ्लो 'इतके' टीएमसी पाणी कर्नाटकात; आवक कमी होताच दरवाजे बंद

पाऊसकाळ चांगला झाल्यानंतर मांजरा नदी लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील गावांचीच तहान भागवत नसून, कर्नाटकालाही पाणी देते. (Dam Storage) ...

हातात तिरंगा घेऊन कार्यकर्त्याने काढला मुख्यमंत्र्यांचा बूट; धक्कादायक व्हिडीओ समोर - Marathi News | Holding the tricolour in hand Congress worker started tying Karnataka CM Siddaramaiah shoe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात तिरंगा घेऊन कार्यकर्त्याने काढला मुख्यमंत्र्यांचा बूट; धक्कादायक व्हिडीओ समोर

गांधी जयंतीच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्याच्या पायातील बुटाची लेस बांधल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले - Marathi News | Lokayukta team reaches disputed land in MUDA scam case related to Karnataka Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तपास पथकाने आज घोटाळा झालेल्या जमिनीची पाहणी केली. ...

"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा  - Marathi News | Karnataka CM Siddaramaiah reacts after wife returns controversial plots news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला"

MUDA Scam Case : माझ्याविरोधात सुरू असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या पत्नीने हा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे मी स्वतःच हैराण झालो आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ...

ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र - Marathi News | karnataka chief minister Siddaramaiah's wife willing to return plot after ED FIR; Letter to MUDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी.एम. पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जागा परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. ...