शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Politics: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग; बीएस येडियुरप्पा यांची सूचक प्रतिक्रिया

राष्ट्रीय : येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी, हायकोर्टाचा दिला हवाला

राष्ट्रीय : Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय खळबळ, सरकारमधील मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांविरोधात पुकारले बंड!

राजकारण : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, शिवकुमार यांचा आरोप

राष्ट्रीय : एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स समजण्यासाठी सर्व आमदारांची मोनोगॅमी टेस्ट घ्यावी, कर्नाटकमधील मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : कर्नाटकात पुन्हा भाजपमध्ये कलह; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्याची 'शत प्रतिशत' मागणी

राष्ट्रीय : Karnataka Sex CD Scandal : आक्षेपार्ह सीडी प्रकरणाला धक्कादायक वळण; पीडित महिलेचं झालं अपहरण, पालकांनी केला गंभीर आरोप

राष्ट्रीय : सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहेत? कुमारस्वामींचा थेट सवाल

राजकारण : येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला, रमेश जारकीहोळी यांचा गंभीर आरोप; 'ती' वादग्रस्त टेप झाली लीक

राष्ट्रीय : Karnataka Sex CD Scandal : आक्षेपार्ह सीडी प्रकरण भाजपाच्या मंत्र्याला भोवलं; रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा