शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राजकारण : Vidhan Parishad Election Result: देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच ‘असे’ घडले; ४ भाऊ एकाचवेळी आमदार बनले

राष्ट्रीय : DK Shivakumar : आता 10-12 टक्के कमिशन घेतात डीके शिवकुमार, काँग्रेस नेत्यांचा आरोप केल्याचा व्हिडिओ व्हायरल

राजकारण : “जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा भाजपानं पैशांची ऑफर दिली होती, पण...”; आमदार श्रीमंत पाटील यांचा दावा

राष्ट्रीय : Hubli-Dharwad Election Result: हुबळी-धारवाडमध्ये भाजपाची हॅट्ट्रिक; तिसरी महापालिका काँग्रेसला तारणार?

राजकारण : मुख्यमंत्री पद गेले तरी, येडीयुराप्पांना मंत्र्यांच्या सर्व सोयी मिळणार; बोम्मईंनी केली खास व्यवस्था

राजकारण : Karnataka Cabinet Expansion: येडीयुराप्पांना धक्का! बोम्मईंच्या मंत्रिमंडळात मुलगा विजेंद्रला जागा नाही; थोड्याच वेळात शपथविधी

राजकारण : कर्नाटकात आता पाच उपमुख्यमंत्री?

राजकारण : Basavaraj Bommai: टाटांचा माजी कर्मचारी बनला कर्नाटकचा कारभारी, कोण आहेत बसवराज बोम्मई...

राजकारण : Karnataka CM: कर्नाटकात गृहमंत्र्यांना मिळाली बढती; बसवराज बोम्मई नवे मुख्यमंत्री

संपादकीय : कठीण परिस्थितीतून कर्नाटक राज्याला अग्निपरीक्षा द्यावी लागणार