शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : पुन्हा सत्ता आल्यास मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवू - कुमारस्वामी

राष्ट्रीय : आता दक्षिण भारतावर केजरीवालांची नजर; 'या' मोठ्या राज्यात सर्वच्या सर्व 224 जागा लढवणार, भाजपला देणार टक्कर!

राष्ट्रीय : BJP vs Congress, Karnataka Politics: काँग्रेसने भाजपावर टीका करताना जागोजागी चिकटवले PayCM चे पोस्टर

राष्ट्रीय : आम्ही सरकार चालवत नसून फक्त कसं तरी सांभाळतोय; भाजपा मंत्र्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल 

राष्ट्रीय : 'मी पार्टीचे 8 कोटी घेऊन पळून गेले नाही', ट्रोल झाल्यानंतर दिव्या स्पंदनांकडून ट्विट; काँग्रेसवर केले गंभीर आरोप

राष्ट्रीय : KS Eshwarappa: ना ईडी, ना सीडी! कर्नाटकचा बडा मंत्री वसुलीत अडकला; ईश्वराप्पा उद्या राजीनामा देणार

राष्ट्रीय : Congress News: पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसला कर्नाटकात मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्ष सोडला

महाराष्ट्र : ...आणि बाळासाहेब ठाकरेंना अटक ! 

राष्ट्रीय : मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासमोरच काँग्रेसचे खारदार डी.के. सुरेश आणि राज्यमंत्री अश्वथ नारायण आपसात भिडले   

महाराष्ट्र : बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; मराठी भाषिक उतरले रस्त्यावर