शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

व्यापार : दुधावरून आरोप-प्रत्यारोप, अमूल Vs नंदिनी यांच्यात काय वाद?

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल; बीएन चंद्रप्पांची कार्याध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती

संपादकीय : कर्नाटकात काय हाेईल? भाजपसमोर आव्हाने कोणती? अन् काँग्रेसला लाभ मिळणार का? 

राष्ट्रीय : निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग! कर्नाटकात हवा भाजपच्या बाजूने नाही

राष्ट्रीय : Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा...; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

राष्ट्रीय : अभिनेता किच्चा सुदीप भाजपमध्ये प्रवेश करणार? स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश होण्याची शक्यता 

राष्ट्रीय : गुजरात नव्हे, कर्नाटक मॉडेल! काँग्रेसकडूनही तयारी

राष्ट्रीय : काँग्रेसचे चाणक्य अडकले! प्रचारावेळी ५०० च्या नोटा टाकल्या, कोर्टानेच आदेश दिले...

राष्ट्रीय : उमेदवारी द्यावी तरी कोणाला; काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, तिकीटासाठी पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने

राष्ट्रीय : जिंकणाऱ्या काँग्रेसला थोपविण्यासाठी भाजपाचे 'अमेरिका मॉडेल'; कर्नाटकात आमदारांमध्ये नाराजी