शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : २०० युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला २ हजार रुपये, बजरंग दल, PFI'वर बंदी; काँग्रेसची आश्वासने

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचे PM मोदींबाबत खळबळजनक विधान; प्रचारसभेत बोलताना म्हणाले...

राष्ट्रीय : रोहित पवार प्रचारासाठी कर्नाटकात; बेळगावात रॅलीत सहभागी, छत्रपती शिवरायांचे नाव घेत म्हणाले...

राष्ट्रीय : “सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी

राष्ट्रीय : “देशात विष पेरायचे काम काँग्रेसचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर विष पचवणारे नीळकंठ महादेव”

राष्ट्रीय : PM Modi in Karnataka: काँग्रेसने आतापर्यंत मला ९१ वेगवेगळ्या पद्धतीने शिवीगाळ केली; PM मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Karnataka Elections 2023: 'काँग्रेसवाल्यांनो तुमची बुद्धी संपली, मोदीजींना जेवढे शिव्या द्याल, तेवढे कमळ फुलणार: अमित शाह

राष्ट्रीय : Karnataka Election: ‘भगवान राम उत्तर प्रदेशचे तर हनुमान कर्नाटकचे’; निवडणूक प्रचारात CM योगींची एन्ट्री

संपादकीय : संपादकीय - राजकारणातला वेगळा प्रयोग; ‘एद्देळू कर्नाटक’!

राष्ट्रीय : Karnataka Elections : 90 व्या वर्षी एचडी देवेगौडांनी हाती घेतली प्रचाराची धुरा; पक्षाला फायदा होणार..?